भारतात 80 च्या दशकात रिफार्ईंड तेलाने पाय पसरायला सुरुवात केली. याचा इतिहासही खूप रंजक आहे. तो पुन्हा कधीतरी पाहूच. आता जाणून घेऊ रिफार्ईंड तेल बनते कसे ते?
रिफाईंड तेलः
* अनेक प्रकारचे घातक chemicals
वापरल्याशिवाय तेल refined होतच नाही. Single
refined साठी 6-7 प्रकारचे chemicals
वापरले जातात. उदा. Gasoline
Synthetic Anti-oxidants Hexane इत्यादी.
full-width
Ref.:
1) Biochemistry genetics & molecular
biology "Lipid peroxide" book edited.
2) E. Reservation, in encyclopedia of food
science and Nutrition (2nd edition), 2003 (Page 5680-5687)
3) Fatty acids - organic chemistry / by
Angel Catala
तसेच कृत्रिम मीठ (Synthetic
NaCl) Protein coagulation process साठी वापरले जाते, पण त्याचे बरेचसे दुष्परिणाम असतात.
H2SO4, Ni-catalyst, Sodium
hydroxide, Sodium carbonate, Pet ether/Benzine, आणि CO2
for Hydrogenation process वापरली जाते. तसेच Hexane/Benzene ho organic solvent oil extraction साठी वापरली जातात. परंतु परत तेल आणि Hexane/Benzene
separate करण्याची process अतिशय किचकट असते. त्यासाठी कमीत कमी 3 distillation
unit series मध्ये वापरली जातात. त्यासाठी उच्चदाब व Vacuum process ओघाने येतेच. यामध्ये तेलाचे thermal
degradation होते. कमीत कमी
500-1000 ppm
Hexane/Benzene residue तसाच राहतो, जो योग्य नाही.
वेगवेगळे chemicals
वेगवेगळ्या stages ला वापरले जाते आणि त्याबरोबर तापमान सुद्धा बदलत राहते. रिफार्ईंड तेल बनवताना वाढते तापमान खालीलप्रमाणे असते-
* 850C * 1750C-2000C * 2250C * 3250C... etc.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिफार्ईंड
तेलामध्ये crude
palm oil मिसळले जाते. Palm oil/argemone oil खाण्यासाठी अयोग्य आहे. मुळात palm
oil/argemone oil वापरता यावे यासाठीच सगळ्या process केल्या जातात.
रिफार्ईंड तेल तयार करण्याच्या प्रक्रियेत fatty acid आणि triglyceroides च्या रासायनिक रचनेत बदल तर होतातच, परंतु ते तेल जर जास्त तापविले गेले तर free Radical formation, Oxidation, Hydrolysis, Polymerization इ. रासायनिक क्रिया घडतात. याचमुळे नंतर तेलात शरीराला घातक असे Molecules
तयार होतात. असे पदार्थ शरीरास घातक असतात. एवढेच नाही तर ते Carcinogenic सुद्धा असतात.
रिफार्ईंड तेल बनविताना प्रत्येक कंपनी वेगवेगळे
(थोड्या फरकाने) chemicals वापरत असते.
कोणकोणते chemicals वापरले जातात हे प्रत्येक कंपनी secrete ठेवण्याचा प्रयत्न करते. कारण at the
end of process या chemicals
च्या presence ला काही ppm पर्यंत सूट मिळालेली असते. पण अनेक वेळा बर्याच chemicals
चे presence लपविले जातात.
* रिफार्ईंड
तेलाचा वास येत नाही, कारण त्यात कुठल्याही प्रकारचे प्रोटीन शिल्लक राहत नाही तर ट्रिपल फिल्टर/ रिफार्ईंडसाठी 27-28 प्रकारची रसायने वापरतात.
* रिफार्ईंड
तेलाला चिकटपणा नसतो, कारण त्यातले fatty
acid आधीच बाहेर काढले जातात. तसेच रिफार्ईंड तेलामध्ये Vitamins,
Minerals, Fiber and Bioactive material सुद्धा शिल्लक राहात नाहीत.
* रिफार्ईंड
तेल आपल्या आरोग्यास सर्वात जास्त हानीकारक असते, कारण त्यात वापरले जाणारे chemicals मानवाच्या शरीरातील अवयवांना कमजोर करतात. उलट chemical पासून बनवलेले हे तेल एक प्रकारे शरीराला कमजोर करणारे (क्षीण) आहे.
* रिफार्ईंड
तेलामुळे आपल्या शरीरात- शरीराला घातक असलेले घटक तयार होतात. उदा. LDL - ज्यामुळे blockages तयार होतात. रिफार्ईंड तेल खाल्ल्यामुळे हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबेटीस, सांधेदुखी, पॅरालिसीस, ब्रेन डॅमेज सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते, तसेच शरीराची रोगप्रतिकार शक्तीही क्षीण होते.
* रिफार्ईंड
तेलाची निर्मिती भारतात 35-40 वषार्र्ंपूर्वी सुरू झाली. जाहिरातीच्या माध्यमातून याचा प्रसार संपूर्ण भारतात झाला. आज आपण सगळे हेच रिफाईंड तेल खातोय. ज्याचा परिणाम म्हणजे घराघरात आज लोकांना गंभीर आजारांचा सामना करताना सवार्र्ंची दमछाक होते आहे.
* खरंतर तेलाला रिफार्ईंड
करताना सुरुवातीला 3000F आणि दुसर्यांदा 4640F
इतक्या उच्च तापमानावर उकळले जाते. तेल एकदा उकळले तर ते पुन्हा खाण्यास योग्य राहत नाही. Double आणि Triple रिफार्ईंड करताना हे तेल 2-3 वेळा उकळल्याने त्यात काही विषारी घटक समाविष्ट होतात. स्वस्त रिफार्ईंड तेल आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक ठरते.
* कुठल्याही
तेलात Cholesterol नसते. परंतु HDL अथवा LDL हे कमी किंवा जास्त करणारे मूलभूत घटक तेलात असतात, म्हणून शुद्ध नैसर्गिक तेलातील घटक तेलाच्या प्रकारानुसार HDL वाढवते आणि LDL कमी करते. याचा परिणाम म्हणून Cholesterol कमी होते.
0 Reviews