Read more

 काळे तीळ तेलः 

तीळात मुबलक प्रमाणात कॅल्शियम असतेतीळतेलात कॅल्शियम शोषून घेण्यासाठी आवश्यक असणारे इतर सर्व घटक अतिशय योग्य प्रमाणात असतातत्यामध्ये Manganese, Copper, Omega-3, Vit. तर असतेचपण Sesamine आणि Sesamolin रसायन असते जे यकृताचे आरोग्य चांगले ठेवते  मधुमेह कमी करतेअभ्यंग  मालिशसाठीही हे तेल सर्वोत्तम आहे.

                तीळतेलात असणारे Cu (copper) संधिवातासाठीहाडांच्या आणि त्यामध्ये असणार्या रक्तवाहिन्यांसाठी अतिशय उपयुक्त आहेते collagen आणि elastin enzymes चे कार्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी मदत करते.

                तीळतेलातील जस्त हाडांसाठीदातांसाठी चांगले असतेतीळतेल हृदयासाठी उपयुक्त असतेकारण त्यामध्ये lignans असतात. Lignans मधील Phytophenols -  blood circulation improve करतात.     

Ref.: American Journal of Clinical Nutrition म्हणजेच खूप महत्त्वाचे Omega-3 (6%) आणि Omega-6 (15%) असते.


size/ 200 ml

price/Offer ₹ 190.00

off/MRP ₹ 215 Offer ₹ 190