Read more

 Flaxseed Oil जवस तेल (100 ml)

जवस तेलः घाण्यातील जवस तेलात सर्वाधिक Omega-3, मेदाम्ले असतात. तसेच उच्च प्रतीच्या जीवनसत्त्वांमुळे अस्थमा, ठिसूळ हाडांचे विकार, संधिवात, अर्धशिशी यावर घाण्याचे जवस तेल रामबाण उपाय करते. नियमित घाण्याचे जवस तेल सेवन केल्यास cholesterol कमी होतेच पण रक्तातील गुठळ्या होण्याचं प्रमाण सुद्धा कमी होते. मधुमेह कमी होतो. आतड्याच्या कर्करोगाला प्रतिबंध होतो. रजोनिवृत्तीनंतर उद्भवणार्‍या समस्यांवर हे तेल प्रभावकारी आहे. चाळीशीनंतरच्या प्रत्येक स्त्रीने हे तेल सेवन करावे.


size/ 100 ml

price/ MRP ₹200.00

off/ 175.00