Read more

 Almond Oil बदाम तेल 

बदाम तेलः मेंदूसाठी आणि त्वचेसाठी सर्वोत्तम उच्च प्रतीच्या सर्व जीवनसत्त्वांची मुबलकता असल्यामुळे बुद्धी, स्मरणशक्ती, विचारशक्ती तसेच त्वचेवरील डाग, सुरकुत्या, यावर प्रभावी आहे. समृद्धी मामरा बदाम तेल त्वचेच्या व केसांच्या समस्येवर प्रभावीपणे काम करते. हे तेल पोटातून व बाह्योपचारासाठी वापरू शकतो.

Almond oil is brain booster

size/ 200 ml

price/MRP ₹825

off/800.00