Read more

SUNFLOWER OIL सुर्यफुल तेल

सूर्यफूल तेलः सूर्यफुलातील मॅग्नेशियममुळे अर्धशिशी, अर्धांगवायु होण्यापासून बचाव होतो. सूर्यफूल तेलातील Linoleic & high oleic खूप महत्त्वपूर्ण असतात. यातील folate मुळे नवीन पेशी तयार होण्यास मदत मिळते. यातील serotonin मुळे झोप शांत लागते. घाण्याच्या सूर्यफूल तेलात ‘ई’ व ‘क’ जीवनसत्त्व असतात. यातील Tryptophan मुळे मेंदूचे संतुलन चांगले राहते. हे तेल स्वयंपाकासाठी करडईच्या तेलाला उत्तम पर्याय आहे.


size/500 ml

price/Offer ₹205.00
off/MRP₹230 Offer ₹205