Read more

 तीळतेलः 

तीळात मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. तीळतेलात कॅल्शियम शोषून घेण्यासाठी आवश्यक असणारे इतर सर्व घटक अतिशय योग्य प्रमाणात असतात. त्यामध्ये Manganese, Copper, Omega-3, Vit. तर असतेच, पण Sesamine आणि Sesamolin रसायन असते जे यकृताचे आरोग्य चांगले ठेवते मधुमेह कमी करते. अभ्यंग मालिशसाठीही हे तेल सर्वोत्तम आहे.

                तीळतेलात असणारे Cu (copper) संधिवातासाठी, हाडांच्या आणि त्यामध्ये असणार्या रक्तवाहिन्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. ते collagen आणि elastin enzymes चे कार्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी मदत करते.

                तीळतेलातील जस्त हाडांसाठी, दातांसाठी चांगले असते. तीळतेल हृदयासाठी उपयुक्त असते, कारण त्यामध्ये lignans असतात. Lignans मधील Phytophenols -  blood circulation improve करतात.     

Ref.: American Journal of Clinical Nutrition म्हणजेच खूप महत्त्वाचे Omega-3 (6%) आणि Omega-6 (15%) असते.






size/ 200 ml

price/Offer ₹ 150.00

off/MRP ₹ 170 Offer ₹ 150