Read more
Safflower करडई तेल
करडई तेलः यामध्ये मुबलक नैसर्गिक ई जीवनसत्त्व असते. रोजच्या स्वयंपाकात वापरावे, करडई तेलामुळे शरीरातील adiponectin या हार्मोन्समध्ये वाढ होते. या हार्मोन्समुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, तसेच चरबीचे ज्वलन होऊन वजन कमी होते. करडई तेलामुळे अकाली वार्धक्य, कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.
बाजारातील ब्रॅन्डेड, रिफार्ईंड/फिल्टर्ड करडई तेलात इतर पोषक रसायने नसतात. नैसर्गिकईजीवनसत्त्व नसते, त्यामुळे घाण्याचे तेल वापरणे आरोग्यदायी असते.

0 Reviews