Read more

 मोहरी तेलः 

मोहरीतील Antioxidant skin साठी खूप उपयोगी आहेत. मोहरीचे तेल सर्दी-पडशासाठी गुणकारी असते. योग्य प्रमाणात मोहरीचे तेल वापरल्यास पचनशक्ती वाढते. शौचास साफ होते व प्रतिकारशक्ती वाढते. घाण्याच्या तेलात Omega-3, तसेच मोनो असंपृक्त विपुल प्रमाणात असते. त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह व कर्करोगयांना प्रतिबंध होण्यास मदत होते. अनेक आयुर्वेदिक प्रसाधनात वापर करतात. Antioxidant भरपूर असल्यामुळे विविध लोणच्यात वापरतात. मोहरी तेलात Alpha Linolenic Acid (ALA) .
size/ 500 ml

price/OFFER ₹ 285.00
off/MRP₹ 315 Offer ₹285