Read more
खोबरेल तेलः
खोबरेल तेलः खोबरेल तेलामध्ये
Antiviral,
Anti-bacterial आणि Antifungal तसेच Antimicrobial
गुणधर्म असतात, म्हणून ते त्वचेसाठी
प्रभावीपणे कार्य करते. घाण्याच्या तेलात antioxidant भरपूर प्रमाणात असतात. हिवाळ्यात शरीराला मालिश करण्यासाठी आणि केसांच्या उत्तम आरोग्यासाठी व दक्षिण भारतीय स्वयंपाकात स्वादिष्ट चवीसाठी आणि त्वचेसाठी चांगले असते. योग्य प्रमाणात घेतलेले खोबरेल तेल hormones चे असंतुलन, वजन व भूक कमी करण्याकरता, मेंदूची कार्यक्षमता वाढविण्याकरिता, शरीरातील चरबीचे ज्वलन करण्यासाठी उपयुक्त आहे. खोबरेल तेल Neurological आजारांवर गुणकारी आहे.
उदा. Alzheimer, Dementia etc.
MCT oil - MCT oil चे उपयोग आणि महत्त्व खूपच आहेत.
MCT - Medium Chain Triglycerides (C6
to C12)
नैसर्गिक MCT oil म्हणजेच समृद्धीचे
खोबरेल तेल. हे तेल त्वचेसाठी आणि केसांसाठी उपयुक्त तर आहेच, परंतु वाढलेले वजन संतुलित करण्याच्या संदर्भात अतिशय उपयुक्त आहे. Coconut
oil मध्ये असलेले महत्त्वाचे MCT म्हणजे-
C6 - Caproic acid C8 -
Caprylic acid
C10 - Capric
acid C12 - Lauric acid
आरोग्याच्या दृष्टीकोनातून MCT oil चे उपयोग अनन्यसाधारण आहे.
size/ 200 ml
0 Reviews