Read more
Groundnut Oil शेंगदाणा तेल_5Ltr
शेंगदाणा तेलः शेंगदाणा तेलातील नायसिनमुळे रक्ताभिसरण उत्तम होण्यास व मेंदूचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. या तेलातील resveratrol या flavonoids मुळे मेंदुतील रक्तप्रवाह नीट राहतो आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो. यात HDL वाढविणारे घटक असतात. शेंगदाणा तेलात मुबलक प्रमाणात तंतू (fibers) असतात, त्यामुळे हे तेल आरोग्यदायी आणि पौष्टिक असते. तसेच स्वयंपाक
चविष्ट, खमंग व रुचकर होतो.
0 Reviews